रत्‍नागिरी जिल्ह्यात आपले स्वागत आहे.


आपण निवडलेला अथवा शोधात असलेला जिल्हा, कोकणातील प्रशासकीय विभागात रत्नागिरी जिल्हा आहे, जिल्ह्यात एकूण ९ तालुक्यात, ४ नगर परिषद व ५ नगर पंचायत आहेत.

नगर परिषद श्रेणी : चिपळूण नगर परिषद वर्ग, रत्नागिरी नगर परिषद वर्ग, राजापूर नगर परिषद वर्ग, खेड नगर परिषद वर्ग.

नगर पंचायत : लांजा नगर पंचायत, दापोली नगर पंचायत, देवरुख नगर पंचायत, गुहागर नगर पंचायत, व मंडणगड नगर पंचायत हद्दीत असलेली महसूल तालुकायचे स्थावर मालमत्याचे वार्षिक मूल्य दर तक्ता पाहण्यासाठी खाली दिलेले योग्य तालुका निवडा. • नोंदणी कार्यालय महानिरीक्षक
 • नोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये
 • जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई
 • सह जिल्हा नबंधक कार्यालये ३४
 • संयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे
 • उपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई
 • सहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय
 • प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
 • सरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे
 • उप निबंधक कार्यालये ५०४
 • विवाह कार्यालये