लिव्ह अँड लायसेन्स कॅल्क्युलेटर

महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा १९९९ नुसार भाडेकरारनाम्याची नोंदणी करण्याची जबाबदारी ही घरमालकावर आहे.
अनेकदा घरमालक भाडेकरारनाम्याची नोंदणी करण्याऐवजी नोटरी करून घेणे पसंत करतात, त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो.
मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाकडून भाडेकरारनाम्याची नोंदणी करताना करारनाम्यात नमूद केलेल्या भाडय़ाच्या ०.२५ टक्के शुल्क आकारले जाते. याशिवाय नोंदणी शुल्क म्हणून एक हजार रुपये शहरात आकारले जातात व ग्रामीण भागात पाचशे रुपये आकारले जातात.  
  
महिने
मासिक भाडे
एकूण भाडे
ते
ते
ते
ते
ते
 • नोंदणी कार्यालय महानिरीक्षक
 • नोंदणी उपमहानिरीक्षक प्रादेशिक प्रमुख कार्यालये
 • जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालय, मुंबई
 • सह जिल्हा नबंधक कार्यालये ३४
 • संयुक्त संचालक मूल्यांकन कार्यालय, पुणे
 • उपसंचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय मुंबई
 • सहाय्यक संचालक नगररचना, मूल्यांकन कार्यालय
 • प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई
 • सरकार फोटो नोंदणी कार्यालय, पुणे
 • उप निबंधक कार्यालये ५०४
 • विवाह कार्यालये