Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/admin/core/users.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/admin/core/users.php on line 51 विभाग : २०२५ - २६
नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक व मूल्यांकन कार्यालय पुणे, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केले ले स्थावर / अचल मालमत्ता मूल्य दर वर्षानुसार म्हणजेच Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/reckoner-mumbai-district-rate.php on line 53 ०१ Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/reckoner-mumbai-district-rate.php on line 54 जानेवारी Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/reckoner-mumbai-district-rate.php on line 55 १९७० पासून, ते Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/reckoner-mumbai-district-rate.php on line 58 ०१ Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/reckoner-mumbai-district-rate.php on line 59 जानेवारी Warning: Trying to access array offset on value of type null in /home4/estampdu/public_html/onlinereadyreckoner/reckoner-mumbai-district-rate.php on line 60 १९७० पर्यंत. मुंबई उपनगर - बृहन्मुंबई महानगरपालिका च्या हादिथ स्थावर / अचल मालमत्ता मूल्य दर.
मालमत्तेसाठी वेगवेगळे दर असलेल्या एकाच प्रभागातील एकापेक्षा जास्त उप-विभागात पुनरावृत्ती केल्या गेलेल्या कॅडस्ट्रल सर्व्हे क्रमांक (सी. एस. क्रमांक) आहेत. अशाच काही कॅडस्ट्रल सर्व्हे क्रमांक (सी. एस. क्रमांक) ठळकपणे चिन्हांकित केले गेले आहेत. कागदपत्रांची किंवा दस्त नोंदणी करताना कोणतीही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याआधी ज्या मालमत्ता कमी दराच्या गटात आहेत त्यांचे अभिनिर्णनिय करावे, किंवा उच्च दर घ्या आणि मूल्यांकन करा.
दिलेल्या 'मूल्य दराचा' उद्देश केवळ आपल्या माहिती करता देण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरण्या अगोदर संबधीत कार्यालयाशी दिलेली माहिती तपासून पहावी व नंतर त्याचा भरणा करावा.

मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकरण, पुणे आणि नोंदणी व मुद्रांक विभाग, पुणे, महाराष्ट्र राज्य या संकेतस्थळावरील वार्षिक बाजार मूल्य दर तक्ता, मार्गदर्शक सूचना आणि खरे बाजार मूल्य किंवा स्पष्टीकरण किंवा सामग्रीच्या अचूकतेसाठी जबाबदार नाही.
म्हणून असे सूचित केले जाते की वापरकर्त्यांनी नेहमी कायदे, नियम, वेळापत्रक, अधिसूचना, जी. आर. परिपत्रके या सर्व बाबी, कायदे, नियम व शासकीय ठराव (जी. आर.) अनुक्रमणिका, स्पष्टीकरण, उदाहरणे किंवा मूळ सरकारी प्रकाशने या संकेतस्थळाचा कोणताही भाग तपासला पाहिजे आणि वार्षिक बाजार मूल्य दर तक्ता (ए. एस. आर.) - मार्गदर्शक सूचना.
टीप: अधिक माहिती साठी आपण मुद्रांक व नोंदणी कार्यालयाच्या मदत केंद्राचा ( हेल्पलाईन ) दूरध्वनी क्र. ८८८८००७७७७ येथे संपर्क साधावा.